Panchmahabhutancha Rudrawtar | पंचमहाभूतांचा रुद्रावतार
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Panchmahabhutancha Rudrawtar | पंचमहाभूतांचा रुद्रावतार
About The Book
Book Details
Book Reviews
आपण जेव्हा पृथ्वीवरील नैसर्गिक स्त्रोतांचे पर्यावरण ऱ्हासापासून पासून संरक्षण करण्यासंबंधी बोलतो तेव्हा त्यात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि अवकाश या पंचमहाभूतांचा समतोल साधणे अभिप्रेत आहे. पंचमहाभूतांचं महत्त्व सांगत बसण्यापेक्षा त्यांना शांत करण्यासाठी शाश्वत विकासाची कास धरायला हवी. कृतिशून्य समाजाला येणारा भविष्यकाळ कधीच माफ करणार नाही.'जलपुनर्भरण करा ! सौर ऊर्जेवरती समई पेटवा!'