Pandhare Kes...Hiravi Mane | पांढरे केस...हिरवीं मनें
Regular price
Rs. 63.00
Sale price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Unit price

Pandhare Kes...Hiravi Mane | पांढरे केस...हिरवीं मनें
About The Book
Book Details
Book Reviews
प्रीतीची विविध रूपं सादर करणारे लेख , ह्या कथासंग्रहातल्या लेखांत वत्सला, प्रेमला आणि बाला अशी, स्त्रीची आणि प्रीतीचीही विविध रूपं व्यक्त झाली आहेत. ह्या कथांतली पात्रं आपल्याला प्रेमाची खरीखुरी ओळख करून देतात. दु:खावर मात करायला शक्ती देणारं आत्मिक बळ, जन्मभर दु:खाशी झुंज द्यावी लागली तरी समाधानी राहण्याची कला, प्रेमाला वयाचं बंधन नसतं, कर्मकांडाला फाटा देऊन ज्ञानाला, कामाला महत्त्व देण्याची गरज, अश्या अनेक गोष्टींचं सम्यक दर्शन ह्या लेखांतून नकळत होतं.