Pandit Jawaharlal Nehru : Khilafat Te Kashmir | पंडित जवाहरलाल नेहरू : खिलाफत ते काश्मीर

Pandit Jawaharlal Nehru : Khilafat Te Kashmir | पंडित जवाहरलाल नेहरू : खिलाफत ते काश्मीर
खिलाफत आणि काश्मीर यांना जोडणारा एक समान दुवा आहे. तो म्हणजे जिहाद, हिंदुस्थानातील मुसलमानांना जिहादची संथा प्रथम महात्मा गांधींनी खिलाफत आंदोलनाच्या निमित्ताने दिली. तेथपासून एक हजार वर्षे एकत्र राहिलेल्या हिंदूविरुद्ध मुसलमानांनी जिहादच्या स्वरूपात दंगे सुरू केले. ते आजमितीला संपलेल नाहीत, जिहादला नेहरूंचा विरोध नव्हता. खिलाफत आंदोलनाचे पर्यवसान अखेर फाळणीत झाले. या शोकांतिकेचे 'गांधी' हे नायक होते आणि सहनायक होते पं. नेहरु, या शोकनाट्यातील पं. नेहरूंचा सहभाग. हे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात नियोजन समितीचा अपवाद करता नेहरूंचे कार्य नकारात्मक व विध्वंसक होते. स्वातंत्र्योत्तर काळात मुख्यतः पक्षीय हितसंबंध ही त्यांच्या योगदानाच्या मागची प्रेरणा होती. त्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन अजून फारसे झालेले नाही. कारण लोक आजपर्यंत त्यांच्या करिष्म्यातून बाहेर पडले नाहीत.