Pandurang Mahatmya | पांडुरंग माहात्म्य
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price
Pandurang Mahatmya | पांडुरंग माहात्म्य
About The Book
Book Details
डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या प्रस्तावनेत 'महत्त्वाचा उल्लेख आहे तो असा, 'कवी श्रीधर नाझरेकर कृत 'पांडुरंगमाहात्म्य' ह्या ग्रंथाचे अभ्यासात्मक ग्रंथ-माहात्म्य वर्णन परदेशात केंव्हाच पोचलेले आहे'...ते मराठी अध्यात्मिक काव्यरचनांचे युरोपियन अभ्यासक डॉ. आय. एम. पी. रिसाईड यांनी सन १९६५ मधेच लंडनच्या 'स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज'च्या बुलेटिन मधे (मुखपत्रात) लिहून ठेवले आहे. म्हणजे थोडक्यात ह्या ग्रंथाची कीर्ति लंडन पर्यंत केंव्हाच पोचली आहे.