Pangira | पांगिरा
Regular price
Rs. 252.00
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Unit price

Pangira | पांगिरा
About The Book
Book Details
Book Reviews
गेल्या२०-२५ वर्षात झपाट्यानं बदलत गेलेल्या अनेक खेड्यांची ‘पांगिरा’ही एक प्रातिनिधिक कहाणी..उध्वस्त खेडी, वैराण राने, पाण्याचा गैरवापर, दुष्काळाचे शापित गाणे, टपोऱ्या कणसांसारखी मातीतली माणसे.. आधुनिकीकरण, सहकार अन ‘लोकशाय’ चा फेरा..गावच्या काळ्या-पांढरीचे एका तपाचे तीन-तेरा हाच पांगिराचा लोकविलक्षण पसारा..!