Pani Te Pani | पाणी ते पाणी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Pani Te Pani | पाणी ते पाणी
About The Book
Book Details
Book Reviews
अतिसूक्ष्म रेणूपासून पृथ्वीच्या पाठीवर पसरलेल्या महासागरापर्यंत एकपेशीय अमीबापासून बुद्धिमान मनुष्यप्राण्यापर्यंत सर्वत्र संचार करणारं पाणी. या पाण्याची सांगोपांग ओळख म्हणजे हे पुस्तक. कारण हा प्रवास आहे पाण्याचे अनोखे पैलू उलगडणारा, पाण्यापासून सुरू होणारा आणि पाण्यातच विलीन होणारा!.