Panipat 1761 | पानिपत १७६१

T. S. Shejwalkar | त्र्यं. शं. शेजवलकर
Regular price Rs. 360.00
Sale price Rs. 360.00 Regular price Rs. 400.00
Unit price
Panipat 1761 ( पानिपत १७६१ ) by T. S. Shejwalkar ( त्र्यं. शं. शेजवलकर )

Panipat 1761 | पानिपत १७६१

About The Book
Book Details
Book Reviews

'पानिपताच्या युद्धामुळे सिद्ध झालेली महत्त्वाची गोष्ट ही की, मराठे हिंदुस्थानाचे राज्यकर्ते म्हणून वागत होते, केवळ लुटारू म्हणून दुसर्‍या लुटारूंशी लढले नाहीत. हिंदुस्थानात सत्ताधीश कोणी व्हावयाचे किंवा रहावयाचे याबद्दल वाद असो, पण हे राज्य हिंदी रहिवाशांचेच असले पाहिजे व तेच येथील राज्यकर्ते राहिले पाहिजेत, या तत्त्वासाठी मराठी पानिपतास लढले. परक्या अबदालीला येथे कोणताच नैतिक हक्क नाही, असे त्यांचे आव्हान होते.'त्र्यं. शं. शेजवलकर यांनी या पुस्तकात पानिपतच्या लढाईची कारणमीमांसा वाचकांसमोर मांडली आहे.

ISBN: 978-8-17-434642-1
Author Name: T. S. Shejwalkar | त्र्यं. शं. शेजवलकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 232
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products