Pannashicha Bhojya | पन्नाशीचा भोज्या
Regular price
Rs. 428.00
Sale price
Rs. 428.00
Regular price
Rs. 475.00
Unit price
Pannashicha Bhojya | पन्नाशीचा भोज्या
About The Book
Book Details
रवी अभ्यंकर यांनी आयुष्यातील विविध अनुभव खुमासदार पद्धतीनं इथे मांडले आहेत. यातील सर्वच लेख त्यांच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित असले, तरी त्यातून गेल्या पन्नास वर्षांतील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती मिळते. केवळ भूतकाळात रमणारे लेख असं या लेखाचं स्वरूप नाही. अनेक समस्यांवर अभ्यंकर यांनी मार्मिक भाष्य केलं आहे.