Panshet Pralay Ani Mi | पानशेत प्रलय आणि मी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Panshet Pralay Ani Mi | पानशेत प्रलय आणि मी
About The Book
Book Details
Book Reviews
दी. १२ जुलै १९६१. पुण्यात जणू प्रलयचं झाला. पानशेत आणी खडकवासला ही दोन धरणे फुटली. पुण्याचा नकाशा बदलणाऱ्या हा पूर येण्याची करणे काय, धरण फुटीची खरी करणे कोणती आदी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे पुस्तक. त्या वेळचे पुण्याचे डीएसपी मधुकर हेबळे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात केला आहे. त्यासाठी ते प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण आणि स. गो. बर्वे यांना जवाबदार धरतात. न्या. बावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला चौकशी आयोग, बावडेकरांच्या मृत्यूमागचे कारण, न्या नाईक आयोग आदी मुद्द्यांचाही मागोवा घेतला आहे.