Parajit-Aparajit | पराजित-अपराजित
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Parajit-Aparajit | पराजित-अपराजित
About The Book
Book Details
Book Reviews
फ्रान्सचे १८७१ चे तिसरे प्रजासत्ताक आणि सांप्रतचे पाचवे प्रजासत्ताक या दरम्यानच्या राजकीय संक्रमणाची हकीगत या पुस्तकात रोमांचक शैलीत सांगितली आहे. या कहाणीत जळजळीत वास्तव आणि त्याचे रोमांचक उद्रेक यांचे धगधगीत दर्शन होते.