Parambya | पारंब्या
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Parambya | पारंब्या
About The Book
Book Details
'पारंब्या 'हा आकाशवाणीत सेवा करीत असताना लेखिकेला आलेल्या लक्षणीय अनुभवांच्या कथांचा संग्रह आहे. आपल्या प्रदीर्घ आणि समृद्ध कारकिर्दीत त्यांना समाज जीवनाचे जे दर्शन घडले, वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्तींच्या व्यक्तींचे भलेबुरे अनुभव आले, त्यापैकी काही अनुभव त्यांनी पारंब्या या ललित बंधात सांगितले आहेत.