Paramveer-Gatha | परमवीर-गाथा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Paramveer-Gatha | परमवीर-गाथा
About The Book
Book Details
Book Reviews
'परमवीर चक्र' या सर्वोच्च लष्करी सन्मानाने गौरवण्यात आलेल्या २१ शूरवीरांच्या पराक्रमाची ही आहे परमवीर -गाथा ! कधी २०००० फुट उंचीवर दुर्गम भागात लढलेलं प्रत्यक्ष युद्ध असो ,तर कधी शुन्यापेक्षा कमी तापमानात शत्रुच्या कारवाईला दिलेलं सडेतोड उत्तर असो ,कधी कुशल डावपेच आखून प्राण पणाला लावून जिंकलेली बाजी असो ...या २१ वीरांनी भारताची सुरक्षा हेच जीवनचं ध्येय मानलं .आई -वडील ,पत्नी ,मुलं ,भावंडं या नात्यांपेक्षाही देशनिष्ठात्यांनी महत्वाची मानली .कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ही आहे ...परमवीर-गाथा !