Paravatputra Sherpa | पर्वतपुत्र शेर्पा
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Rs. 225.00
Unit price
Paravatputra Sherpa | पर्वतपुत्र शेर्पा
About The Book
Book Details
Book Reviews
सुप्रसिद्ध आणि अनुभवी गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी या पुस्तकात शेर्पांच्या या खडतर जीवनाचे विविध पैलू रंजकपणे उलगडले आहेत.शेर्पा म्हणजे केवळ ‘सामान उचलणारे’ नव्हेत, हे सांगून हिमालयातल्या या खऱ्या खुऱ्या साहसवीरांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी अधोरेखित करणारं पुस्तक पर्वतपुत्र शेर्पा...!