Parishist | परिशिष्ट
Regular price
Rs. 158.00
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Unit price

Parishist | परिशिष्ट
About The Book
Book Details
Book Reviews
मध्यमवर्गीय माणसंही आपापल्या परीनं समाजासाठी काही करण्यच्या प्रयत्नात असतात.ती इतिहासाच्या पुस्तकात नसली , तरी परिशिष्टात निश्चितच स्थान मिळवतात.बाकी कोट्यवधी जनसामान्यांची तर इतिहास दखलही घेत नसतो ! इतिहासाच्या परिशिष्टात समावेश होऊ शकणा-या व त्याबाहेरही असणा-या अनेकांची विश्लेषणात्मक जीवनकहाणी...