Parivartanacha Jahirnama | परिवर्तानाचा जाहीरनामा
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 249.00
Unit price
Parivartanacha Jahirnama | परिवर्तानाचा जाहीरनामा
About The Book
Book Details
देशाच्या विकासासाठी सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे नेतृत्व. राष्ट्रपती म्हणून पाच वर्ष कामाचा अनुभव घेताना जाणवलेल्या त्रुटींवर आणि विकासदृष्टीने झालेल्या महत्वपूर्ण बदलांवर कलामांनी या पुस्तकात विचार मांडले आहेत. भारतीय लोकशाही नेतृत्वाला सक्षम बनवण्यासाठी विविध राज्यातील लोकप्रतिनिधींच्या मदतीने तयार केलेला हा आरखडा म्हणजे ‘परिवर्तानाचा जाहीरनामा’.