Parmeshwaracha Computer |परमेश्वराचा कॉम्प्युटर
Regular price
Rs. 30.00
Sale price
Rs. 30.00
Regular price
Rs. 30.00
Unit price

Parmeshwaracha Computer |परमेश्वराचा कॉम्प्युटर
Product description
Book Details
परमेश्र्वराचा कॉम्प्यूटर स्वत:च्या मनात डोकावण्याचाच हा एक अनुभव आहे. संवाद स्वरूपात मांडलेले हे लिखाण नाटक होते का – का चिंतननाट्य? काही का असेना-आपण वाचा आणि स्वत:च्या मनात डोकावण्याचा प्रत्यय आणि आनंद मिळतो का- तसेच लिखाणाचा शेवट हा माणसाच्या जाणिवेच्या मर्यादाच व्यक्त करितो का- हे सर्व आपणच ठरवा.