Partners in Crime Ani Itar Katha | पार्टनर्स इन क्राईम आणि इतर कथा
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 299.00
Unit price

Partners in Crime Ani Itar Katha | पार्टनर्स इन क्राईम आणि इतर कथा
About The Book
Book Details
Book Reviews
रानटी अवस्थेत राहणारा माणूस सुसंस्कृत होण्यासाठी हजारो वर्षं लागली, पण माणूस खरंच सुसंस्कृत झाला का? मानवी इतिहासातली अनंत युद्धं आणि त्यात गेलेले लक्षावधी बळी काहीतरी वेगळंच सांगतात. चेहऱ्यावरचे मुखवटे उतरतात आणि त्यामागची हिंसक वृत्ती सतत दिसत राहते. जगभरात घडणारे गुन्हे माणसांतली श्वापदं जिवंत असल्याचे दाखले रोज देतात.