Pashchimi Kshatrapanchi Nani | पश्चिमी क्षत्रपांची नाणी
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Pashchimi Kshatrapanchi Nani | पश्चिमी क्षत्रपांची नाणी
About The Book
Book Details
Book Reviews
या पुस्तकामध्ये लेखक अशुतोष पाटील यांनी भारतीय चलनाच्या इतिहासापासून ते क्षत्रपांच्या इतिहासापर्यंत त्यांची वंशावळ, त्यांनी काढलेले चांदी, तांबे, शिसे आणि पोटीन धातूतील नाणी व त्यावर येणारी विविध चिन्हे, तसेच या राज्यकर्त्यांनी काढलेल्या नाण्यांवर ब्राम्ही व खरोष्ठी लिपीमधून येणारा लेख याबाबतचे सविस्तरपणे विवेचन केले आहे. क्षत्रपांच्या राजकीय इतिहासावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.