Pashuvaidyachi Rojnishi | पशुवैद्याची रोजनीशी
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Pashuvaidyachi Rojnishi | पशुवैद्याची रोजनीशी
About The Book
Book Details
Book Reviews
डॉ. अरुण जोशी हे एक नामवंत पशुवैद्य.असंख्य पशुपक्ष्यांच्या सहवासात ते वावरले. आयुष्यभर अनेक प्राण्यांची काळजी घेणाऱ्या,देखभाल करणाऱ्या अन् त्यांच्यावर उपचार करणाऱ्या,या प्राण्यांची स्वभाववैशिष्टये बारकाईने निरखणाऱ्या खऱ्याखुऱ्या प्राणिसख्याच्या या रंजक आठवणी पुस्तकरूपात वाचकांसाठी .