Pather Panchali | पथेर पांचाली

Bibhutibhushan Bandyopadhyay | विभूतिभूषण वंद्योपाध्याय
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Pather Panchali ( पथेर पांचाली ) by Bibhutibhushan Bandyopadhyay ( विभूतिभूषण वंद्योपाध्याय )

Pather Panchali | पथेर पांचाली

About The Book
Book Details
Book Reviews

'पथेर पांचाली' ही विभूतिभूषण वंद्योपाध्याय यांची पहिलीच कादंबरी. या कादंबरीवर सुप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित राय यांनी त्याच नावाचा १९५६ साली चित्रपट काढला व तो जगभर गाजला. त्यामुळे ही कादंबरीसुद्धा देशात व परदेशात प्रसिद्ध पावली, तिची अनेक भाषांतरं झाली. मराठीत अलीकडेच नीलिमा भावे यांनी या कादंबरीचा अत्यंत सुंदर असा अनुवाद केला आहे. या अनुवादामुळे मराठीत एका अमूल्य साहित्यकृतीची भर पडली आहे.

ISBN: 978-9-35-091055-9
Author Name: Bibhutibhushan Bandyopadhyay | विभूतिभूषण वंद्योपाध्याय
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: Nilima Bhave ( नीलिमा भावे )
Binding: Paperback
Pages: 252
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products