Patra | पत्र
Regular price
Rs. 63.00
Sale price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Unit price

Patra | पत्र
About The Book
Book Details
Book Reviews
माधव आचवल यांच्या अकरा लेखांचा हा संग्रह. मर्मज्ञ समीक्षक आणि संपन्न शैलीचा ललित लेखक म्हणून, माधव आचवल यांच्या नावाची स्वतंत्र मुद्रा मराठी वाङमयात उमटलेली आहे. 'जास्वंद'सारखे समीक्षेचे वा 'किमया'सारखे ललित लेखांचे पुस्तक याची साक्ष देईल. 'पत्र' या नव्या संग्रहात, प्रारंभापासून भिन्न भिन्न कालखंडात त्यांनी लिहिलेल्या लेखांचा अंतर्भाव असल्यामुळे, त्यांच्या प्रतिभागुणाची वैशिष्ट्ये इथे प्रतीत होतीलच; पण त्यांची प्रतिभा कशी विकसत गेली याचे सम्यक चित्रही अभ्यासकांना उपलब्ध होईल.