Patrancha Album Taja Kalam | पत्रांचा अल्बम ताजा कलम
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Patrancha Album Taja Kalam | पत्रांचा अल्बम ताजा कलम
About The Book
Book Details
Book Reviews
पत्रांचा अल्बम ताजा कलम : आय.ए.एस. अधिकारी नीला सत्यनारायण यांना आलेल्या पत्रांचा संग्रह. त्यात प्रतिष्ठित माणसांची, काही अनोळखी असलेल्या सामान्य लोकांची, काही वाचकांची, कधी नातेवाईकांनी अत्यंत प्रेमाने लिहिलेली, पुस्तके व टिव्हीवरील मुलाखती पाहून लिहिलेली आहेत. त्यांच्या पुस्तकांना मिळालेला प्रतिसाद किंवा चांगल्या कामाची पोचपावती यामुळे तो पत्रांचा संग्रह जपून ठेवावासा वाटणारच.