Pavsat Surya Shodhnari Manse | पावसात सूर्य शोधणारी माणसं
Regular price
Rs. 248.00
Sale price
Rs. 248.00
Regular price
Rs. 275.00
Unit price

Pavsat Surya Shodhnari Manse | पावसात सूर्य शोधणारी माणसं
About The Book
Book Details
Book Reviews
मानवी नात्याला विविध कंगोरे आहेत. त्यात स्त्री-पुरुषाचे नाते अधिक गहिरे समजले जाते. त्यांच्यातील शरीर नाते म्हणजे सुखद, तरल अनुभव असतो. पण, तेच कधी हिंस्रही होते. यातून महिलांवर अत्याचार, अन्यायाचे प्रसंग घडतात. दोघांना अपेक्षाभंगाचे दुःख होते. या नात्यात विविध पातळीवरील वेध नीरजा यांनी ‘पावसात सूर्य शोधणारी माणसं’ यातील कथांमधून घेतला आहे.