Pencil Shading - Nisargchitre | पेन्सिल शेडिंग - निसर्गचित्रे

Pundalik Vaze | पुण्डलीक वझे
Regular price Rs. 50.00
Sale price Rs. 50.00 Regular price Rs. 55.00
Unit price
Size guide Share
Pencil Shading - Nisargchitre ( पेन्सिल शेडिंग - निसर्गचित्रे ) by Pundalik Vaze ( पुण्डलीक वझे )

Pencil Shading - Nisargchitre | पेन्सिल शेडिंग - निसर्गचित्रे

About The Book
Book Details

या पुस्तकामध्ये निसर्गचित्रं कशी काढावीत हे सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह सांगितलं आहे. अगदी पेन्सिल कशी धरावी, कागद, रेषा, शेडिंगच्या विविध पद्धती यांची माहिती व तंत्र सोप्या भाषाशैलीतून मिळते. तसंच सरावासाठी वेगवेगळी चित्रं व उदाहरणं दिली आहेत. चित्रकलेच्या अभ्यासात अतिशय उपयुक्त ठरणारी ही मालिका आहे.

ISBN: 978-8-17-925027-3
Author Name: Pundalik Vaze | पुण्डलीक वझे
Publisher: Jyotsna Prakashan | ज्योत्स्ना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 48
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products