Pencil Shading - Vyaktichitre | पेन्सिल शेडिंग - व्यक्तिचित्रे

Pundalik Vaze | पुण्डलीक वझे
Regular price Rs. 50.00
Sale price Rs. 50.00 Regular price Rs. 55.00
Unit price
Pencil Shading - Vyaktichitre ( पेन्सिल शेडिंग - व्यक्तिचित्रे ) by Pundalik Vaze ( पुण्डलीक वझे )

Pencil Shading - Vyaktichitre | पेन्सिल शेडिंग - व्यक्तिचित्रे

About The Book
Book Details
Book Reviews

या पुस्तकामध्ये व्यक्तिचित्रं कशी काढावीत हे सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह सांगितलं आहे. अगदी पेन्सिल कशी धरावी, कागद, रेषा, शेडिंगच्या विविध पद्धती यांची माहिती व तंत्र सोप्या भाषाशैलीतून मिळते. तसंच सरावासाठी वेगवेगळी चित्रं व उदाहरणं दिली आहेत. चित्रकलेच्या अभ्यासात अतिशय उपयुक्त ठरणारी ही मालिका आहे.

ISBN: 978-8-17-925028-8
Author Name: Pundalik Vaze | पुण्डलीक वझे
Publisher: Jyotsna Prakashan | ज्योत्स्ना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 48
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products