Phalaniche Hatyakand | फाळणीचे हत्याकांड
Regular price
Rs. 405.00
Sale price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Unit price

Phalaniche Hatyakand | फाळणीचे हत्याकांड
About The Book
Book Details
Book Reviews
या ग्रंथामध्ये फाळणीची सर्वांगीण व सखोल चिकित्सा केली आहे.त्यासाठी लेखकानी सर्व संबंधित नेत्यांच्या चरित्रांमधील फाळणीचा १८ महिन्यांचा कालखंड बारकाईने तर अभ्यासला आहेच, पण असंख्य सरकारी कागदपत्रांचा, अहवालांचा, फायलींवरील टिपणांचासुद्धा धांडोळा घेतला आहे. एखाददुस-या नेत्याला जबाबदार धरण्याऐवजी असंख्य गुंतागुंतीचे घटक प्रकाशझोतात आणले आहेत. कसल्याही अभिनिवेशाच्या आहारी न जाता त्यांनी केलेली मांडणी म्हणूनच विचारांना चालना देणारी ठरली आहे.