Pimpalpan |Part - 10) | पिंपळपान |भाग - १०)

Other | इतर
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Size guide Share
Pimpalpan (Part - 10) ( पिंपळपान (भाग - १०) ) by Other ( इतर )

Pimpalpan |Part - 10) | पिंपळपान |भाग - १०)

About The Book
Book Details
Book Reviews

आशयसमृद्घ, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणार्‍या विलक्षण प्रवाही कथा हे ‘मेनका’चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्‍या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान

ISBN: 978-8-19-438776-3
Author Name: Other | इतर
Publisher: Menaka Prakashan | मेनका प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 182
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products