Platform Number 13 | प्लॅटफॉर्म नंबर १३
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Platform Number 13 | प्लॅटफॉर्म नंबर १३
About The Book
Book Details
Book Reviews
'प्लॅटफॉर्म नंबर १३' चा रहस्यभेद त्यानं अखेर केला खरा, पण त्यातून सामोरं आलेलं दारुण वास्तव हादरवून टाकणार होत. भिकाऱ्यांच्या गायब होण्यापासून प्रथितयश डॉक्टरपर्यंत प्रवास करणारी ही पोलिसी चातुर्यकथा मनाचा ठाव घेते.