Popati Choukat | पोपटी चौकट
Regular price
Rs. 68.00
Sale price
Rs. 68.00
Regular price
Rs. 75.00
Unit price
Popati Choukat | पोपटी चौकट
About The Book
Book Details
लेखक विद्याधर पुंडलिकांचा हा कथासंग्रह. त्यांच्या कथा या सूक्ष्म कथांच्या वळणावर असतात. कथेतील पात्रांचे व्यक्तित्व, त्यातले नेमके मर्म शोधून सूक्ष्म निरिक्षणातून ते पात्र वाचकांसमोर सादर करतात. छोट्या छोट्या प्रसंगातून त्या पात्रांचा वेध रसिकतेने घेतल्यामुळे कथा संवेदनशील झालेल्या दिसतात.