Popatpanchi |पोपटपंची
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 80.00
Regular price
Rs. 80.00
Unit price

Popatpanchi |पोपटपंची
About The Book
Book Details
Book Reviews
हे नाटक आजच्या परिस्थितीवरचे अत्यंत कडवट, खरे आणि भीतीदायक असे भाष्य आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये निर्माण झालेला खुजेपणा, सर्व क्षेत्रांमध्ये देवसदृश प्रेषितांना आलेले महत्त्व, अर्थ हरवलेले मानवी नातेसंबंध, स्वार्थासाठी पर्यावरणाचा घास घ्यायला तयार होणे, जगण्याच्या वरवरच्या चकचकीत शैलीला महत्त्व देत निर्माण होणारी शहरे, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि श्रम यांचा निरोप घेऊन जवळच्या वाटेने लवासासारखी नंदनवने गाठायची लागलेली ओढ ही सगळी वेगाने फैलावत चाललेली एक रोगाची साथ आहे. शफाअत खान यांनी तिचे नेमके निदान 'पोपटपंची' मधून केले आहे.