Postmaster Ani Itar Katha | पोस्टमास्तर आणि इतर कथा
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Postmaster Ani Itar Katha | पोस्टमास्तर आणि इतर कथा
About The Book
Book Details
Book Reviews
'पोस्टमास्तर आणि इतर कथा' हा रवींद्रनाथांच्या आणखी १५ कथांचा संग्रह आहे. या कथांमध्ये प्रामुख्यान स्त्री-व्यक्तिरेखेला प्राधान्य असलेल्या कथा निवडल्या आहेत. या कथांमध्ये बालपणीच विवाह-बंधनात अडकलेली मुलगी आहे. घरासाठी , स्नेहाची आसुसलेली अनाथ पोर आहे,पतीपरायण स्त्री आहे,दुःखी विधवा आहे,विधवा प्रेयसी आहे, तेजस्वी पत्नी आहे, अशिक्षित तरुणी आहे, कणखर बुद्धिमान ललनाही आहे, या स्त्रियांच्या विविध भावभावनांचं चित्रण या कथांमधून रवींद्रनाथांनी केले आहे.