Potacha Prashna | पोटाचा प्रश्न

Mangala Godbole | मंगला गोडबोले
Regular price Rs. 158.00
Sale price Rs. 158.00 Regular price Rs. 175.00
Unit price
Potacha Prashna ( पोटाचा प्रश्न ) by Mangala Godbole ( मंगला गोडबोले )

Potacha Prashna | पोटाचा प्रश्न

About The Book
Book Details
Book Reviews

प्रश्न कोणताही वाईट... पोटाचा तर विशेषच वाईट. कोणापुढे, पोट कसं भरावं हा; तर कोणापुढे, त्याचा वाढता विस्तार कसा आवरावा हा! समजा, एखादी वर्धिष्णु पोटाची पुरंध्री एखाद्या सौंदर्यस्पर्धेला परीक्षक म्हणून गेली तर निर्माण होईल एक अफलातून कथा. अशाच वेगवेगळ्या गंमतीदार घटना, प्रसंग रंगवणऱ्या प्रसन्न कथांचा संग्रह 'पोटाचा प्रश्न'... वाचा आणि रोजचे छोटे-मोठे प्रश्न घटकाभर विसरून जा.

ISBN: 000-0-81-861490-4
Author Name: Mangala Godbole | मंगला गोडबोले
Publisher: Menaka Prakashan | मेनका प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 239
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products