Power Of Confidence | पॉवर ऑफ कॉन्फिडन्स

Power Of Confidence | पॉवर ऑफ कॉन्फिडन्स
आपल्या जीवनात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात याच्या मागे आपला विश्वासच काम करतो, त्यांना विश्वासच कारणीभूत दसतो. हा विश्वास जर स्वत:वर असेल, स्वविश्वास असेल, आत्मविश्वास असेल तर कोणतेही कार्य: मग अगदी ते जग जिंकण्याचे का असेना सहजतेन करण शक्य आहे.आपण वेगळे आहोत हे लक्षात घेऊनच आपल्यातील वेगळेपण शोधण्यातहे पुस्तक मदत करते. आत्मविश्वास म्हणजे काय, तो केव्हा असतो, केव्हा नसतो,आत्मविश्वासाचे शत्रू, त्यावर विजय कसा मिळवायचा, देहबोली, स्वतःवर विश्वास, स्वसंवाद, दुसऱ्याशी सुसंवाद, जीवनाचे ध्येय, सकारात्मक मन, मनाचे सामर्थ्य, बेधडक वृत्ती, यशाची गुरुकिल्ली आदी छोट्या छोट्या प्रकरणांतून आत्मविश्वास जागविण्याचे भान यातून मिळते.