Prabhavi Bhashankala | प्रभावी भाषणकला
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Prabhavi Bhashankala | प्रभावी भाषणकला
About The Book
Book Details
Book Reviews
चारचौघांत आपले म्हणणे इतरांच्या गळी उतरवण्यासाठी वापरावयाच्या युक्त्याप्रयुक्त्या आणि आपल्या शब्दांना मंत्रसामर्थ्य प्राप्त करून देण्यासाठी आपण स्वतः पाळायची पथ्ये एकाच श्वासात सांगणारे, वक्तृत्व स्पर्धा गाजवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते इतरांशी सुसंवाद राखून समाज नेतृत्व करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यन्त प्रत्येकाने जवळ बाळगलेच पाहिजे, असे मराठीतले एकमेव सचित्र पुस्तक !