Prabuddha | प्रबुध्द
Regular price
Rs. 405.00
Sale price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Unit price
Prabuddha | प्रबुध्द
About The Book
Book Details
Book Reviews
दुष्ट रूढींच्या पायातळी एक फार मोठा समाजसमूह गाववेशीबाहेर हजारो वर्षें पिचत पडला होता. त्या पददलित समाजाचे समर्थ नेतृत्व करणार्या एका युगपुरुषाची ही चित्तथरारक चरित्र कहाणी! जेवढी चित्तथरारक तेवढीच हृदयद्रावक! या विदारक कहाणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सारा चरित्र चित्रपट भरलेला आणि भारलेला आहे.