Prachin Geet Manjusha | प्राचीन गीत मंजूषा

Other | इतर
Regular price Rs. 360.00
Sale price Rs. 360.00 Regular price Rs. 400.00
Unit price
Size guide Share
Prachin Geet Manjusha ( प्राचीन गीत मंजूषा ) by Other ( इतर )

Prachin Geet Manjusha | प्राचीन गीत मंजूषा

About The Book
Book Details

ज्ञानेश्वरपूर्वकालीन गोरक्षनाथांपासून अलीकडच्या पठ्ठे बापूरावांपर्यंतच्या सुमारे एकशे सत्तर कवींची एकूण चारशे सदतीस गीते प्रस्तुत 'प्राचीन गीतमंजूषे'मध्ये डॉ. ना. ग. जोशी यांनी संकलित-संपादित केली आहेत. प्रत्येक कवीचे व बहुतेक सर्व गीतांचे वैशिष्ट्य सांगणार्‍या टिपा, पहिल्या ओळींची सूची वगैरे परिशिष्टे आणि 'मध्ययुगीन मराठी काव्य : एक (वेगळे) विश्लेषण' हा पन्नास पृष्ठांचा प्रदीर्घ प्रास्ताविक लेख यांमुळे ही प्राचीन गीते वाचकांना आकलनसुलभ झाली आहेत.

ISBN: 978-9-35-091007-8
Author Name: Other | इतर
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 406
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products