Prachin Kavyashastra | प्राचीन काव्यशास्त्र
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Prachin Kavyashastra | प्राचीन काव्यशास्त्र
About The Book
Book Details
काव्यशास्त्र अथवा अलंकारशास्त्र अथवा साहित्यशास्त्र या विषयाचा भारतात फार प्राचीन काळापासून सूक्ष्म विचार करून विवेचन करणारे अनेक ग्रंथ अनेक विद्वानांनी लिहिले आहेत. असे असताना प्रस्तुत प्रबंध लिहिण्यामागचा लेखकाचा उद्देश हा सामान्य मराठी वाचकांना ह्या शास्त्रातील प्रधान सिद्धांतांचा स्थूल स्वरूपात परिचय करून देणे असा मर्यादित आहे.