Prajaktaprabha | प्राजक्तप्रभा
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Prajaktaprabha | प्राजक्तप्रभा
About The Book
Book Details
Book Reviews
अभिनेत्री आणि कवयित्री प्राजक्ता माळीच्या निवडक कवितांचा तिचा पहिलाच संग्रह. तिचं पहिलं पाऊल दमदार आणि भावी अपेक्षा निर्माण करणार आहे. तिच्या कविता मनाला भिडणाऱ्या आहेत. समकालीन वास्तवशी नातं सांगणारी सुज्ञ आणि संयत जाणीव त्यात आहे. प्रतिमांचा सोस न बाळगता अनुभवाला सहजपणे भिडणारी आहे. कलाकार हा कायम व्यक्त होत असतो. अशीच प्रामाणिक व्यक्तता म्हणजे हे पुस्तक. तिचे अनुभव, विचार, संवेदना हे तिने निखळ आरस्पानी शब्दांनी मांडल्या आहेत. प्राजक्ताच्या या फुलांचा सुगंध आपल्या मनात दरवळत राहील हे नक्की.