Prajwalit Mane | प्रज्वलित मने
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Prajwalit Mane | प्रज्वलित मने
About The Book
Book Details
Book Reviews
२०२० पर्यंत भारताचे रुपांतर विकसित देशामध्ये व्हावं,या दृष्टीकोनातून भारतातील तरुण मनांमध्ये स्फुल्लिंग निर्माण करावं म्हणून हा पुस्तकप्रपंच कलाम यांनी केला .हेतू साध्य करण्यासाठी स्वातंत्र्य आणि योग्य मार्गदर्शन या दोन गोष्टी तरुणांसाठी केल्या तर भारतीय तरूण बरेच काही मिळवू शकतो, तरुणाईच्या सुप्त शक्तीला योग्य दिशेनी मुक्त केले तर आकाशाला गवसणी घालू शकते हेच मार्गदर्शन कलाम आपल्या यापुस्तकातून तरुणांना करतात. चंद्रशेखर मुरगुडकर यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.