Prakashputra | प्रकाशपुत्र

Prakashputra | प्रकाशपुत्र
रघू... रघुनाथ... सद्गुरू श्री शंकर महाराजांनी निवडलेला, अध्यात्मात खूप उंची गाठण्याची क्षमता असलेला एक साधक खेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा महाराजांनी त्याला सोपवलं आपलाच शिष्य जगन्नाथ याच्याकडे रघुनाथ आणि जगन्नाथ यांच्या अध्यात्मिक प्रवासाची आणि अनोख्या नात्याची ही कहाणी विविध पातळ्यांवरच्या अनेक साधकांची भेट घडवणारी अनपेक्षित वाटणारं, पण पूर्वनियोजित असणारं असं खूप काही सांगणारी साधनेच्या मार्गातील नव्यानं पावलं टाकणाऱ्यांच्या मनातील प्रश्नांचा उलगडा करत मार्ग दाखवणारी सहज, साध्या, पारदर्शक, रसाळ शैलीनं खिळवून ठेवणारी जवळजवळ नऊ वर्षांनी जगन्नाथ कुंटे सांगत आहेत 'नर्मदे ऽऽ हर हर' च्या मालिकेतील; पण प्रारंभीची विलक्षण अनुभवगाथा...