Prakashvedh | प्रकाशवेध
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Prakashvedh | प्रकाशवेध
About The Book
Book Details
Book Reviews
प्रकाशाने निरनिराळया संस्कृतींच्या आणि समाजांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. अतिशय प्रभावीपणे पांढरा प्रकाश देणा-या 'एलईडी’सारख्या अनेक नव्या शोधांमुळे यापुढेही प्रकाशाच्या साहाय्याने शाश्वत विकास साधता येईल. यामुळेच एकविसाव्या शतकात प्रकाशाबद्दल जाणून घेणे प्रत्येकाला अतिशय आवश्यक आहे. डॉ.माधवी ठाकूरदेसाई यांचे हे पुस्तक वाचकांना प्रकाशविज्ञान आणि प्रकाशतंत्रज्ञानाची समर्थपणे ओळख करून देणारे ठरेल, यात शंकाच नाही.