Pranayam : Dyan Va Vidnyan | प्राणायाम : ज्ञान व विज्ञान
Regular price
Rs. 252.00
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Unit price

Pranayam : Dyan Va Vidnyan | प्राणायाम : ज्ञान व विज्ञान
About The Book
Book Details
Book Reviews
या पुस्तकामध्ये ‘प्राणायाम’ याविषयी शास्त्रोक्त माहिती देण्यात आली आहे.वैज्ञानिक कसोट्यांवर आधारित स्वानुभवातून हे पुस्तक आकाराला आले आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र आणि प्राचीन योगशास्त्र या दोहोंमधील आरोग्यतत्त्वांचा समतोल साधत प्राणायामाचे स्वरूप स्पष्ट झाले आहे.प्राणायामाविषयीची शास्त्रीय परिभाषा सहज-साध्या शब्दांत उलगडत जाणारी आहे, हा या पुस्तकाचा लेखनविशेष !