Prashnaparva | प्रश्नपर्व

Prashnaparva | प्रश्नपर्व
'प्रश्नपर्व' म्हणजे रोजच्या जगण्यातील अनेक प्रश्नांना लेखकाने फोडलेली वाचा आहे. स्त्री भ्रूणहत्या ,विद्यार्थ्यांची आत्महत्या, पासून ते द्वेषावर आधारित मालिका ,हिंसा व अनैतिक संबंधांचा उदघोष करणारे सिनेमे ..अनंत वेदना आहेत या लिखाणामागे , हे लेखन केवळ एका लेखकाचं नाही, भारतीय समाजावर व भारतीय स्वातंत्र्याच्या निरोगी विकासावर भक्ती करणाऱ्या भारतीयाचं आहे. म्हणजेच हे लेखन प्रत्येक भारतीयांचं आहे. प्रश्नपर्वातील लेखनातील किती प्रश्नांना उत्तर मिळतील माहित नाही पण प्रश्न निर्माण झाले तरच उत्तर शोधली जातील असे लेखकाला वाटते.आवर्जून वाचावे आणि स्वपरिक्षण करावे असे पुस्तक.