Pratapgad Mahabaleshwar Parisar Darshan | प्रतापगड महाबळेश्वर परिसर दर्शन

P. K. Ghanekar | प्र. के. घाणेकर
Regular price Rs. 113.00
Sale price Rs. 113.00 Regular price Rs. 125.00
Unit price
Pratapgad Mahabaleshwar Parisar Darshan ( प्रतापगड महाबळेश्वर परिसर दर्शन ) by P. K. Ghanekar ( प्र. के. घाणेकर )

Pratapgad Mahabaleshwar Parisar Darshan | प्रतापगड महाबळेश्वर परिसर दर्शन

About The Book
Book Details
Book Reviews

कठीण डोंगरकडे चढून जाण्याची आकांक्षा बाळगणार्यांना सह्यकड्यांनी नेहमीच भुरळ पाडली आहे. प्रतापगड हा त्यातलाच एक. अर्थात प्रतापगड हे महत्त्वाचं ऐतिहासिक स्थळही आहे. प्रतापगड आणि आजूबाजूच्या परिसराची साद्यंत माहिती देणारे पुस्तक प्र. के. घाणेकर यांनी लिहिले आहे. प्रतापगडचा इतिहास, संबंधित व्यक्ती, वास्तू व स्थळांचा समग्रपणे विचार झाला आहे. अफझलखानाच्या कबरीच्या वादा-विषयीही लेखकाने लिहिले आहे. वाई, महाबळेश्वर, पाचगणी यांची संपूर्ण माहिती, प्रेक्षणीय स्थळे व इतिहास, सद्य:स्थिती यांच्या अनुषंगाने दिली आहे.

ISBN: -
Author Name: P. K. Ghanekar | प्र. के. घाणेकर
Publisher: Snehal Prakashan | स्नेहल प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 132
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products