Pratishodh | प्रतिशोध

Vijay Deodhar | विजय देवधर
Regular price Rs. 207.00
Sale price Rs. 207.00 Regular price Rs. 230.00
Unit price
Pratishodh ( प्रतिशोध ) by Vijay Deodhar ( विजय देवधर )

Pratishodh | प्रतिशोध

About The Book
Book Details
Book Reviews

माणूस जेव्हा अकल्पितपणे एखादया विलक्षण संकटात सापडतो, जीव धोक्यात येतो, आणि मत्यू आ वासून समोर उभा राहतो, तेव्हा त्याची जगण्याची इच्छा विलक्षण प्रबल बनते. त्याच्यातील साहसप्रवृत्तीच त्याला संकटावर मात करण्याची शक्ती देते. या पुस्तकातील सर्व सत्यकथांमधील संकटात सापडलेल्या माणसांनी धैर्य आणि इच्छाशक्ती यांच्या बळावरच संकटावर मात केली आहे.त्याच या कथा ... 'प्रतिशोध' मध्ये सादर झाल्या आहेत.

ISBN: 978-9-38-796210-1
Author Name: Vijay Deodhar | विजय देवधर
Publisher: Navinya Prakashan | नाविन्य प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 190
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products