Pratiti | प्रतीती
Regular price
Rs. 257.00
Sale price
Rs. 257.00
Regular price
Rs. 285.00
Unit price
Pratiti | प्रतीती
About The Book
Book Details
ह्या कादंबरीत नव्या-जुन्या पिढीचा संघर्ष आणि त्यातून होणारा कोंडमारा,उफाळून येणारी बेजबाबदार वृत्ती,सारं झुगारून देणारी मनमानी आणि वागण्याला धरबंद नसलेल्या तरुणी, मनातल्या गंडाचे दूरगामी परिणाम ह्यांचं दर्शन होतं. आजच्या काळातल्या माणसांच्या जीवनातल्या भल्याबुर्या कथांचा समावेश ह्यात आढळतो. घर आणि समाज ह्यांतल्या वृत्तींप्रवृत्तींच्या ताणाखाली विदीर्ण होणारं स्त्रीमन लेखिकेनं सूक्ष्मपणे चितारलं आहे.