Pravas Maharaja Sobatacha | प्रवास महाराजा सोबतचा
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Pravas Maharaja Sobatacha | प्रवास महाराजा सोबतचा
About The Book
Book Details
Book Reviews
'महाराजा' म्हणजेच एअर इंडिया मध्ये फ्लाईट पर्सर म्हणून काम करीत असताना लेखकाचा जगप्रवास झाला... मुळात कवी असलेल्या लेखकाने संवेदनशील मनाने , मोकळेपणाने ,आत्मनिर्भरतेने केलेलं त्याच्या जगाच्या व जगण्याच्या प्रवासाचे प्रांजळ आत्मकथन म्हणजे हे पुस्तकरूप.