Pravas | प्रवास
Regular price
Rs. 40.00
Sale price
Rs. 40.00
Regular price
Rs. 40.00
Unit price
Pravas | प्रवास
Product description
Book Details
Book reviews
पुणे ते कोल्हापूर रेल्वे प्रवासात एक तरुणी आणि एक तरुण समोर समोर बसतात. एकमेकांशी बोलत देखील नाही तरीही मनातून कल्पना करतच दोघांची ओळख होते, प्रेमही जमत आणि विभक्तही होतात. दोघांच्या मनातला हा प्रवास.