Pravasi Pakshi | प्रवासी पक्षी

Kusumagraj | कुसुमाग्रज
Regular price Rs. 176.00
Sale price Rs. 176.00 Regular price Rs. 195.00
Unit price
Pravasi Pakshi ( प्रवासी पक्षी ) by Kusumagraj ( कुसुमाग्रज )

Pravasi Pakshi | प्रवासी पक्षी

About The Book
Book Details
Book Reviews

कविवर्य कुसुमाग्रज यांनी आजवर कविता नाटक कादंबरी कथा ललित निबंध अशाअनेक प्रकारांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. या सर्व साहित्यात त्यांचे काव्य आणि नाटक हे वांङमय प्रकार विशेष गाजले. कुसुमाग्रजांच्या सौंदर्यदृष्टी चा आणि शैलीचा संस्कार मराठी कवितेवर झालेला आहे. गेली जवळजवळ ६० ते ६५ वर्षे नवनवीन उन्मेशांनी ती बहरत राहिलेली आहे. त्यांच्या 'छंदोमयी,'मुक्तायन,व पाथेय या तीन संग्रहातील निवडक कवितांचा 'प्रवासी पक्षी' हा संग्रह आहे. 'रसयात्रे'नंतरच्या वीस वर्षातील कुसुमाग्रजांच्या कवितांचे स्वरूप इथे एकत्रितपणे पाहावयास मिळते.

ISBN: 978-8-17-185384-7
Author Name: Kusumagraj | कुसुमाग्रज
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 92
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products