Pravesh | प्रवेश

Mangala Godbole | मंगला गोडबोले
Regular price Rs. 189.00
Sale price Rs. 189.00 Regular price Rs. 210.00
Unit price
Pravesh ( प्रवेश ) by Mangala Godbole ( मंगला गोडबोले )

Pravesh | प्रवेश

About The Book
Book Details
Book Reviews

आयुष्यात कितीवेळा किती अपेक्षित/अनपेक्षित परिस्थितींमध्ये आपल्याला प्रवेश करावा लागतो नाही? इच्छा असो-नसो,तयारी असो-नसो,असंख्य माणसं-घटना-प्रसंग-ताणतणाव ह्यांच्याशी सामना करावा लागणं म्हणजे माणसाचं आयुष्य.असेच काही घटनाप्रसंग,काही व्यक्तिमत्वं,काही उद्गार स्मरणात राहतात,तेव्हा पुढे त्यांच्या कथा होतात.

ISBN: -
Author Name: Mangala Godbole | मंगला गोडबोले
Publisher: Navinya Prakashan | नाविन्य प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 189
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products